सई ताम्हणकरची नवरसा वेब सिरीज नेटफ्लिक्सवर होतेय प्रदर्शित

आजकाल जेवणात एकवेळ लोणचं असेल नसेल तरीही काहीही फरक पडत नाही पण जेवण करताना हातात मोबाइल किंवा लॅपटॉपवर कोणतीतरी वेबसीरिज सुरू असणं हे मस्ट झालेलं आहे.