रणबीर कपूरची बहीण रिधीमा म्हणतेय, ‘माझी आई सुनेवर मुलीपेक्षा जास्त प्रेम करेल’

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे आगामी ब्रह्मास्त्र या सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.