Bollywood Memories : राजेश खन्ना आणि जेम्स बॉण्ड हे समीकरण शक्य होते?

Rajesh Khanna Movies : राजेश खन्नाही त्याची पर्सनॅलिटी ॲक्शन हिरोची नसूनही बॉण्ड साकारु शकतो. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याचा अतिशय ‘पडता काळ’ असताना तो ‘कमबॅक’साठी अशा काही उचापती करायचा.