अमिताभ बच्चन गातोय म्हंटल्यावर रेखानेही गाणं गायलं

rakha sing a song in movie agar tum na hote : रेखाला कायमच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले. त्या एक्प्रेशन मेलडी उत्तम जाणतात. पडद्यावर गाणे पाहताना खुद्द रेखाच ते गाते आहे असे वाटते हे तर मंगेशकर भगिनींचे कौशल्य आहे. पण आपणही गायला काय बरे हरकत आहे, असा सकारात्मक विचार रेखाच्या मनात येऊ शकतो.