अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण ; स्वत:ला केले घरात क्वारंटाईन

sonu sood tested positive for corona virus : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनूने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. सोनूने सध्या स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.