बिग बींनी नात आराध्यासोबत गायलं गाणं, फोटो ट्विट करत म्हणाले…

amitabh bachchan sang in the studio : अमिताभ बच्चन हे अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.