चित्रपटातून १०० कोटी कमविण्याच्या तुलनेत ऑक्सीजन देऊन लोकांचे प्राण वाचवण्यात अधिक समाधान – सोनू सूद

Sonu Sood Said, Saving People life It’s Million Times More Satisfying Than Being A Part Of Any 100 Cr Films : मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांच्या मदतीसाठी देवधूत बनून समोर आला होता. तर आताच्या या कठिण काळातही तो अनेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.