‘या फोटोत मला ओळखून दाखवा’, अनुपम खेर यांचे चाहत्यांना आव्हान

Anupam Kher On Instagram :अनुपम खेर यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर करून त्या फोटोत त्यांना शोधून दाखवण्याचे आपल्या चाहत्यांना आव्हान केले आहे.