शंतनु मोघे यांनी खास पोस्ट शेअर करत बायको प्रिया मराठेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Shantanu Moghe Wishes Wife Priya Marathe On Her Birthday : अभिनेत्री प्रिया मराठेचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने प्रियाचा पती आणि अभिनेता शंतनु मोघेने खास पोस्ट शेअर करत प्रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.