‘तू इथे जवळी राहा’ म्युझिक व्हिडिओत यशोमान आपटे, ज्ञानदा रामतीर्थरकर पहिल्यांदाच एकत्र

यंग आणि फ्रेश जोडी, उत्तम संगीत आणि गीत, नेत्रसुखद छायांकन या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सप्तसूर म्युझिकच्या या पूर्वीच्या म्युझिक व्हिडिओंनाही लाखो व्ह्यूजच्या रुपानं उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.