श्वेता तिवारीवर पती अभिनवने केला मुलाला अज्ञात स्थळी नेल्याचा आरोप

abhinav kohli allegations against shweta tiwari : पुढच्या आठवड्यात मी श्वेताच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अभिनवने सांगितले.