कमल हासन यांनी रोल कट केला म्हणून नवाजुद्दीनला कोसळले होते रडू

nawazuddin siddiqui cried because of kamal haasan : नवाजुद्दीनने एका मुलाखतीमध्ये कमल हासन यांनी चित्रपटातून त्याचा रोल कट केला होता असे सांगितले आहे.