बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी सरसावला वैभव मांगले, स्वत:च्या पेंटिंग्ज विकून करणार मदत

Vaibhav Mangle to sale his paintings : अभिनेता वैभव मांगले बॅकस्टेज आर्टिस्टच्या मदतीसाठी सरसावला आहे. कलाकारांना मदत करण्यासाठी वैभव आपल्या पेंटिंग्ज विकून पैसा उभारणार आहे.