ड्रग्ज रॅकेटमध्ये दीपिकासह बड्या अभिनेत्रींची नावे आल्यावर रविना म्हणाली, ‘आता सफाईची वेळ आली आहे!’

She Says Its Time For Clean Up : एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रविना टंडननेही याविषयी मौन सोडून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असे ती या वेळी म्हणाली.