तुम्हाला माहिती आहे का, एका सिनेमासाठी किती मानधन घेतात तुमचे आवडते कलाकार

सिनेमातील लीड कलाकार मोठे मोठे मानधन आकारण्याच्या बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. चला तर पाहूया असे पाच कलाकार जे मोठ्या रकमेचे मानधन घेण्यासाठी चर्चेत आलेले आहेत.