तुम्हाला माहिती आहे का, सुशांत सिंग राजपूत राहत असलेल्या घराचे भाडे चार लाख रुपये

मागील वर्षी १४ जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या माँट ब्लॅक अपार्टमेंटमधील घरामध्ये आढळून आला होता. त्यात कोरोना त्यामुळे मागील एक वर्षापासून या घरामध्ये कोणीही राहत नव्हते. पण आता परिस्थिती थोडीफार पूर्ववत होत असताना या घराच्या मालकाने हे घर पुन्हा भाड्याने देण्याचे ठरवले आहे.