कोरोना व्हायरस रामदेव बाबांसारखाच, राखी सावंतचे नवे उपरोधिक वक्तव्य

राखीने अतिशय मजेशीर असे एक वक्तव्य कोरोना व्हायरस आणि बाबा रामदेव ह्यांच्या संदर्भात दिले आहे. कोरोना व्हायरस आणि बाबा रामदेव ह्यांची तुलना करताना ती म्हणते की कोरोना व्हायरस बिल्कुल बाबा रामदेव ह्यांच्या सारखाच झालाय.