ही आहेत सुबोध भावेच्या चित्रपटांची नावे

Actor Subodh Bhave Movie List : सुबोधने अनेक व्यक्तींच्या जीवनपटात काम केले आहे त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्त्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘लोकमान्य- एक युग पुरुष’ या चित्रपटात टिळकांची उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल सुबोधचे नेहमी विशेष कौतुक होत असते.