म्हणून बॉलिवूडसाठी ऐतिहासिक ठरणार ३१ जुलै हा दिवस

होय, या जुलै अखेरीस एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. बरं या सर्व बहुचर्चित चित्रपटांची स्टारकास्ट पण तितकीच तगडी आहे.