‘ईति’मध्ये विवेक ओबेरॉय साकारणार महत्त्वाची भूमिका

Vivek Oberoi movies : प्रभू सिंहच्या भूमिकेसाठी मला दर्जेदार अभिनय करणारा अभिनेता पाहिजे होता, कारण ही चित्रपटातील सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे. विवेकने यासारख्या सिनेमात कधीच अभिनय केलेला नाही, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला या व्यक्तिरेखेत बघणे ही एक पर्वणीच असणार आहे.