Vaibhav Tatwawaadi Movies : वैभव तत्ववादीच्या सिनेमांची नावे

वैभवने झी मराठी वाहिनीवरील ‘पिंजरा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘प्रेम हे’  या सारख्या  प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.