कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदेंनी व्यक्त केली न्युझीलंडला जाऊन राहण्याची इच्छा

Kedar Shinde Twitter: न्युझीलँडमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यात तिथले सरकार आणि नागरिक यशस्वी झाले आहेत. या गोष्टीचे संपूर्ण क्रेडिट तिथल्या महिला पंतप्रधान जसीनदा आर्डर्न यांना दिले जात आहे.