आर्चीचा ‘हा’ रावडी स्वॅग तुम्ही पाहिला का ?

rinku rajguru shared her amazing photo on instagram : अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे विविध लूक्समधील फोटो ती चाहत्यांकरता शेअर करत असते. नुकताच तिने रावडी स्वॅगमधला एक हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.