कतरिनाचा ‘हा’ फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

katrina kaif shares her fitness video on instagram : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकताच तिचा जिममधला एक फिटनेस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा फिटनेस व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.