गुरुपौर्णिमेनिमित्त उर्मिला कोठारेची गुरूंना नृत्यातून मानवंदना

urmila kothare Instagram : आज गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे योगदान महत्त्वाचे असते. आयुष्याच्या वाटेवर सतत मार्गदर्शन करत असलेल्या गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस.