Twitter Engagements Jan 2021: बॉलिवूड कॅटेगिरीमध्ये सोनू सूदने पुन्हा मारली बाजी

सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी ट्विट्टेट (Twitteet) ने आपला जानेवारी २०२१ चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात ट्विटरवर बॉलिवूड कॅटेगिरीमध्ये सोनू सूद सर्वात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.