Breakup story of Tabu and Nagarjuna : नागर्जुन-तब्बूची अधुरी एक कहाणी

नागार्जुन आणि तब्बू एकमेकांच्या प्रेमात असे बुडून गेले होते की त्यांना एकमेकांशिवाय राहाणं अवघड झालं होतं. नागार्जुनला भेटण्यासाठी तब्बू नेहमी हैदराबादला जात असे आणि बरेचदा नागार्जुनही तब्बूकडे मूंबईमध्ये येत असे.