Bollywood Memories: … म्हणून मराठी सिनेमाचा ‘मेरा साया’ हा रिमेक यशस्वी ठरला

Mera Saya Movie : आता हाच चित्रपट हिंदीत रिमेक करताना त्यात पाच गाणी आली. तू जहां जहां चलेगा, झुमका गिरा रे, नैनो वाली ने, आपके पहेलू मे आकर आणि नैनो मे बदरा छाये… राजा मेहंदी अली खान यांच्या गीतांना मदन मोहन यांचे संगीत आहे.