Shruti haasan in financial trouble: कमल हासनची मुलगी श्रुती आर्थिक अडचणीत

Shruti haasan in financial trouble: मी आता पैशांसाठी आई-वडिलांवर अवलंबून राहू शकत नाही. माझ्या गरजा भागविण्यासाठी आता मलाच कमवावे लागते. मी माझे काम आनंदाने करते आहे, असेही तिने या मुलाखतीत सांगितले.