Dil Bechara Review : सुशांतचा शेवटचा सिनेमा म्हणून मनात घर करून राहिल पण…

चित्रपटातील खेळकर, हसरा, अवखळ सुशांत मॅनीच्या भूमिकेत जिवंतपणा आणतो. वास्तवातही तो कित्येकांच्या आठवणीत तसाच राहील.