तुम्हाला माहिती आहे का दुचाकी किंवा चारचाकी वाहनांमध्ये नेहमी काळ्या रंगाचेच टायर का वापरले जातात

वेगवेगळ्या रंगांचा संबंध वेगवेगळ्या गोष्टींशी, प्रतीकांशी जोडला गेला आहे. तर काही गोष्टींसाठी सातत्याने एकाच रंगाचा वापर केलेलाही दिसून येतो. जसे दुचाकी, चारचाकींच्या चाकांच्या टायरचा रंग नेहमी काळाच असलेला दिसतो.