सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीचा नवा म्युझिक व्हिडीओ ‘आसावला जीव’

वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला आसावला जीव हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ आषाढी एकादशीनिमित्त सागरिका म्युझिक आपल्यासाठी घेऊन आले असून हे गाणं अनिरुद्ध जोशीवरच चित्रित करण्यात आले आहे.