भरत जाधव येतोय परत, इन्स्टाग्रामवर सूचक पोस्ट

आता भरत जाधव आपल्याला भेटायला परत येतोय. यावेळी काहीतरी वेगळं भेटीचं कारण असण्याची शक्यता आहे. कोणत नेमकं कारण असाव? काय वाटतंय तुम्हाला?