संगणकामुळे डोळ्यांवर येणारा ताण दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Tips For Computer Eye Strain Relief : संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण येऊन दृष्टी दोष येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगून आणि योग्य उपायाद्वारे डोळ्यावर येणारा ताण दूर करू शकतो.