सोनाली खरे मुलीसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली, नवलाई माझी लाडाची गं..

Sonali Khare Shared Video With Her Daughter : सोनाली सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ या कुकिंग शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. दीर्घकाळानंतर या शोद्वारे तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.