हत्तीणीच्या क्रूर हत्येविरुद्ध कारवाईची सेलिब्रिटींची मागणी

सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांतील कलाकार, खेळाडू व अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला असून, त्या हत्तीणीला अननस देणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.