प्रार्थना बेहेरेचे छोट्या पडदयावर पुनरागमन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा कमी झालेला असताना बऱ्याच नव्या मालिका सुरू होत आहेत. तर या नव्या मालिकांमधून यशस्वी कलाकार छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसून येत आहेत.