मंत्री आदित्य ठाकरेंना दिशा पटानीकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज (ता.१३) वाढदिवस असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांची खास मैत्रिण दिशा पटानीने देखील त्यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आज दोघांचाही वाढदिवस आहे. दिशालीही तिचे चाहते सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री […]