इरफानच्या आठवणीत सुतापा म्हणते, फक्त एकदा त्याठिकाणी जाऊया…

Sutapa Sikder On Instagram :इरफान खानच्या निधनानंतर त्याची पत्नी सुतापा व मुलगा बाबिल इरफानच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.