Bhootatlela Web Series : लग्नाच्या दिवशी तुमच्या मागे भूत लागलं तर…

अभिनेते म्हणून प्रियदर्शन जाधव, सायली पाटील यांची ही सीरिज आहे. दोघांत असलेली चढाओढ आणि फुलून आलेली केमिस्ट्री मजेशीर असून, या संहितेला तितकाच जीव आहे हेच सत्य.