The Raikar Case : बघायलाच हवी अशी हिंदीतील वेबसीरिज

The Raikar Case Review : दुसरी सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे अभिनेत्यांची निवड होय. या सीरिजमध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक पात्राला ग्रेच शेड आहे.