अप्सरा सोनाली कुलकर्णीचे वेब सिरीजमध्ये पदार्पण?

लेखक रवी सुब्रह्मण्यम यांची कादंबरी ‘द बेस्टसेलर शी रोट’ या कादंबरीवर आधारित ऍमेझॉन प्राईमवर एक सीरिज लवकरच सुरु होणार आहे. आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या सिरीजमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.