संजय जाधव पहिल्यांदाच वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार, ‘अनुराधा’च्या शूटिंगला सुरुवात

Marathi Web Series on Planet Marathi OTT : प्लॅनेट मराठी ओटीटीने यापूर्वीच आपल्या आगामी वेबसिरीजच्या घोषणा केल्या आहेत. त्यात आता ‘अनुराधा’ या नव्याकोऱ्या वेबसिरीजची भर पडली असून या वेबसिरीजचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला.