Posted inMatinee Show

शाहिद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठकने उलगडलं त्यांच्यातले मर्मबंध!

Shahid Kapoor Family : सुप्रिया यांनी शाहिदची बायको मीरा हिचंही खूप कौतुक केलं आहे. मुलांचं पालन-पोषण, सांभाळ या सगळ्या जबाबदाऱ्या ती छान प्रकारे निभावत आहे.

Posted inTrending

ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्याने कंगना कू प्लॅटफॉर्मवर; म्हणाली, भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं?

Kangana ranaut joined koo : कू या शॉर्ट मेसेजिंग सोशल मीडिया ॲपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी अधिकृतपणे पोस्ट करून कू ॲपवर कंगनाचे स्वागत केले.

Posted inFilm

मे महिन्यात ओटीटी वर मनोरंजानाची मेजवानी

OTT Movies Web Series : नेट्फ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम सिनेमे, वेब सीरिज आणि शो घेऊन येत आहेत.

Posted inTrending

फॅनक्लबने कोरोनाग्रस्तांना केलेली मदत पाहून सलमान खान झाला हळवा

Salman Khan Fan Club : दिल्ली एनसीआरमध्ये या फॅनक्लबतर्फे ६८० ऑक्सिजन सिलेंडर्स दिले गेले असून इंदोर, भोपाळ, महू याठिकाणी ५५० सिलेंडर्स दिले आहेत.

Posted inFilm

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावर केदार शिंदेंचे टोकदार ट्विट

Kedar Shinde tweets : केदार शिंदे हे आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांवर नेमकेपणाने भाष्य करीत असतात.

Posted inTV

भाबड्या पश्या मला प्रचंड आवडतो, प्रसादसाठी समीर चौगुलेची भावनिक पोस्ट

Samir Choughule Instagram post : समीर आणि प्रसाद हे दोघेही चांगले मित्र आहेत. प्रसादही चांगला लेखक असून तोही वेगवेगळी स्कीट लिहून प्रेक्षकांना मनमुराद हसवतो.

Posted inTV

‘वागळे की दुनिया’ फेम अंजन श्रीवास्तव यांना आली बाळासाहेब ठाकरे यांची आठवण

Anjan Srivastav’s Wagle ki Duniya : नव्वदच्या दशकात गाजलेली मालिका, ’वागळे की दुनिया’ सोनी सब टीव्हीवर नव्या रुपात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अंजन श्रीवास्तव आणि अभिनेत्री भारती आचरेकर ही जुनी जोडी पुन्हा एकदा या निमित्ताने एकत्र आली आहे.

Posted inFilm

लवकरच दृश्यम २ हिंदीमध्ये, मुख्य भूमिकेत कोण याची उत्सुकता

Drishyam 2 will be in Hindi soon : प्रख्यात सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनी एक ट्विट मंगळवारी केले. या ट्विटमध्येच त्यांनी दृश्यम २ हिंदीत येणार असल्याचे औपचारिकपणे सांगितले.

Posted inTrending

कंगना राणावतचे ट्विटर हँडल सस्पेंड

Kangana ranaut twitter handle : ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, संभाव्य उपद्रवाची शक्यता लक्षात आली होती आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीबद्दल कठोर पावलं उचलण्याबाबत आम्ही ठाम होतो.