प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात

ही एक सायन्स फिक्शन मुव्ही असणार आहे. सुपरस्टार लोकांची गर्दी असलेला हा सिनेमा नक्कीच एक हटके आणि वेगळा असेल यात काही शंका नसावी.