‘या’ कारणामुळे सनी देओल आणि माधुरी दीक्षित यांनी ‘त्रिदेव’नंतर कधीच एकत्र काम केले नाही

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची जोडी ‘त्रिदेव’ चित्रपटात खूपच पसंत केली गेली; मात्र, यानंतर दोघांनी आतापर्यंत कधीही एकत्र काम केले नाही. यामागे एक विशेष रंजक कारण सांगितले जाते.